10 lines on cow in Marathi | 10 sentences on cow in Marathi
10 lines on cow in Marathi
१. गाय हि पाळीव प्राण्यांपैकी एक आहे.
२. गायीला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे.
३. गायीला चार पाय, नाक, दोन डोळे, दोन कान, दोन शिंगे, आणि एक शेपूट असते.
४. गाय अनेक रंगाची असते जस कि पांढरी शुभ्र, काळी, लाल, पांढरी व त्यावर काळ्या रंगाचे पट्टे.
५. गायीपासून आपल्याला दूध व गोमूत्र मिळते.
६. गायीपासून मिळणाऱ्या दुधापासून अनेक पदार्थ बनले जातात जसे कि दही, श्रीखंड, तूप, लोणी इत्यादी.
७. गाय हि खूप प्रेमळ आणि स्वभावाने शांत असते.
८. गाय हि सहकारी प्राण्यांपैकी एक आहे. ती गवत, गहू, झाडांची पाने, चारा खाते.
९. गाईला “गोमाता” असे देखील म्हंटले जाते.
१०. गाई पिल्लाला देखील जन्म देते त्याला “वासरू” असे म्हणतात.