10 lines on daily routine in Marathi मित्रानो daily routine हि दैनंदिन जीवनातील फार महत्वाची गोष्ट आहे. जे तुम्ही योग्य रीतीने पाळणे गरजेचे आहे. जे आपल्याला निरोगी व आनंददायी ठेवण्यास मदत करते. आम्ही या लेखात आपली daily routine कशी असावी या बद्दल १० ओळीत सांगण्याचा प्रयत्न केला आहे जे तुम्हाला नक्कीच आवडेल.
10 lines on daily routine in Marathi दैनंदिन दिनक्रमा बद्दल 10 ओळी
10 lines on daily routine in Marathi
१. रोज सकाळी लवकर उठले पाहिजेत. हि सवय आपल्याला वक्तशीर, निरोगी, ऊर्जावान आणि तणावमुक्त ठेवेते. नेहमी सकाळी उठल्यानन्तर अंथरून घडी घालून व्यवस्थित जाग्यावर ठेवावे.
२. रोज सकाळी उठल्यानन्तर व्यायाम करावा किंवा चालायला जावे जे आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवते.
३. रोज सकाळी काही वेळ ध्यानास बसावे ज्यामुळे आपले मन शांत, तणावमुक्त व केंद्रित ठेवण्यास मदत करते.
४. नेहमी सकाळी पाण्याचा शॉवर घ्यावा जे ताण कमी करण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास व प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.
५. सकाळचा नाश्त्यात आरोग्याला पोषक अशा फळांचा किंवा फळांच्या रसाचा समावेश असावा जे आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे.
६. नेहमी पुस्तकाचे वाचन करावे. प्रत्येक पुस्तक आपल्याला काही ना काही शिकवून जाते.
७. वेळेत शाळेत किंवा कामावर जावे. वेळेचा बाबतीत शिस्तबद्ध असावे ज्यामुळे आपण आपल्या कामाचा ठिकाणी देखील वेळेत पोहचतो.
८. वेळ वाया न घालवता पूर्णपणे लक्ष देऊन आपले काम करावे. आपल्या एकूण वेळेला छोटया छोटया भागांमधे विभागून त्यानुसार कामाचे नियोजन करावे.
९. वेळेत जेवण करावे व जेवण केल्यांनतर काही अंतर चालावे ज्यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते.
१०. रात्री बराच काळ जागे न राहता वेळेत झोपावे ज्यामुळे झोपही चांगली लागते, झोप पूर्ण होते व सकाळी लवकर जाग येते.
अशा प्रकारे मित्रानो 10 lines on daily routine in Marathi या लेखात आम्ही daily routine बद्दल काही उपयोगी माहिती सांगितली आहे. आवडली असल्यास आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करा.