10 lines on importance of trees in Marathi [मराठी]

10 lines on importance of trees in Marathi मित्रहो तुम्ही जर मराठीमध्ये झाडांचे महत्व यावर 10 ओळी शोधत असाल तर आम्ही हा लेख तयार केला आहे. वृक्ष हा पर्यावरणातील सर्वात महत्वाचा भाग आहे. चला तर मग 10 ओळींमध्ये झाडांचे महत्त्व जाणून घेऊया.

10 lines on importance of trees in Marathi
10-lines-on-importance-of-trees-in-marathi

10 lines on importance of trees in Marathi

10 lines on importance of trees in Marathi

१. झाड हे स्वयंपोशी सजीव असून ते पृथ्वी वरील इतर परपोषी सजीवांना अन्न पुरवते.

२. झाडांच्या मुलांपासून ते पण फुलं पर्यंत प्रत्येक अवयव विविध कारणांसाठी उपयोगात आणला जातो.

३. पाऊस पाडण्यासाठी थंड वातावरण निर्माण करण्यात झाडांचा मोठा वाट असतो.

४. झाडांची मुळे मातीचे कण घट्ट धरून ठेवतात म्हणून वाऱ्यामुले तसेच पाण्यामुळे होणारी मातीची धूप थांबवण्यास झाडे मदत करतात.

५. संजीवाना श्वसनासाठी आवश्यक असनारा प्राणवायू हा झाडामार्पत सोडला जातो.

६. झाडांपासून माणसांना तसेच पशु पक्ष्यांना खायला अन्न तसेच राहायला निवारा मिळतो.

७. झाडांमुळे तयार होणार औषधांना तसेच सौंदर्य प्रसाधनांना आयुर्वेदात खूप महत्व आहे. हे औषधे अनेक गंभीर आजार बरे करण्यासाठी वापरले जातात.

८. झाडांना भारतीय संस्कृती मध्ये तसेच सण परंपरांमध्ये फार महत्व दिल गेलं आहे उदारहर्णार्थ वटपौर्णिमेला केली जाणारी वादाची पूजा तसेच दसऱ्याला असलेले आपट्याच्या पानाचे महत्व इत्यादी.

९. औद्योगिक क्षेत्र तसेच वाहनांपासून होण्यारे प्रदुषन रोखण्यास झाडे महत्वाची भूमिका पार पडतात.

१०. आपल्या जीवनातील तसेच जीवसृष्टीच्या अस्तितवासाठी झाडांचे असलेले महत्व लक्षात घेऊन आपण झाडांचे रक्षण तसेच संवर्धन करणे गरजेचे आहे.

Last words

अशाप्रकारे या 10 lines on importance of trees in Marathi लेखात आम्ही झाडांच्या महत्वा बद्दल काही माहिती दिली आहे. तुम्हाला कशी वाटली ते असलेल्या कंमेंट बॉक्स मधे नक्की सांगा. आवडले असेल तर मित्रमैत्रिणीनं बरोबर शेअर करायला विसरू नका.

Recommended Posts

Share on:

Leave a Comment