सिंहावर 10 ओळी | 10 lines on lion in Marathi

10 lines on lion in Marathi मित्रहो आज आपण या लेखात सिंहावर 10 ओळी माहित करून घेणार आहोत. सिंह हा जंगली प्राणी आहे त्याला जंगलाचा राजा असे संबोधले जाते. चला तर मग त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

10 lines on lion in Marathi

सिंहावर 10 ओळी 10 lines on lion in Marathi

सिंहावर 10 ओळी 10 lines on lion in Marathi (सेट १)

१) सिंह हा जंगली प्राणी आहे त्याला जंगलाचा राजा असेही संबोधले जाते.

२) सिंह हा मांजराच्या प्रजातीतील सर्वात मोठा प्राणी आहे.

३) सिंहाला चार पाय, दोन डोळे, दोन कान, व आयाळ असते.

४) सिंह हा तांबूस पिवळसर रंगाचा असतो.

५) सिंहाचे पंजे हे अत्यंत मजबूत असतात व त्याचा वापर तो वेगाने पळण्यासाठी करतो.

६) पायाच्या पंजाला टोकदार नखे असतात व त्याचा वापर तो शिकार करण्यासाठी करतो.

७) सिंह हा प्राणी गुहेमध्ये राहतो.

८) सिंह हा साधारणतः १० ते १४ वर्षे इतका काळ जगतो.

९) सध्या भारतामध्ये ६५० सिंह शिल्लक आहेत.

१०) जगभरात सिंहाच्या एकूण दहा प्रजाती अस्तित्वात आहेत.

सिंहावर 10 ओळी 10 lines on lion in Marathi (सेट २)

१) सिंह हा जंगली प्राणी असून तो जैवसाखळी मध्ये सर्वोच्च भक्षकाची भूमिका बजावतो.

२) सिंह हा मांसाहारी प्राणी असून तो जंगलातील इतर प्राण्यांची शिकार करतो.

३) नर सिंहाचे वजन साधारण १५० ते २५० किलो इतके असते.

४) नर सिंहाच्या मानेभोवती केसाळ आयाळ असते.

५) सिंह दिवसा शिकार करतो व रात्री आपल्या गुहेत पडून असतो.

६) सिंह साधारणतः दिवसभरामध्ये अठरा ते वीस तास झोपतो.

७) सिंहाच्या वयानुसार त्याची आयाळ गडद रंगाची होत जाते.

८) सिंहाच्या पिल्लाला छावा असे म्हटले जाते.

९) माणसांनी केलेला शिकारीमुळे सिंहांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

१०) सध्या जगात फक्त 20000 सिंह शिल्लक आहेत व त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

Share on:

1 thought on “सिंहावर 10 ओळी | 10 lines on lion in Marathi”

Leave a Comment