10 lines on mango tree in Marathi [मराठी]

मित्रानो, तुम्ही 10 lines on mango tree in Marathi शोधात आहात का? या लेखात आम्ही आंब्याच्या झाडाबद्दलची माहित १० ओळीत दिली आहे. जरूर वाचा तुम्हाला नक्कीच आवडेल.

10 lines on mango tree in Marathi
10-lines-on-mango-tree-in-marathi

10 lines on mango tree in Marathi मराठीत आंब्याच्या झाडावर 10 ओळी

  1. आंब्याचे झाड हे एक सदाहरित वृक्ष आहे जे जवळ जवळ ३०० वर्षे जगते.
  1. या झाडाची साल जाड असते व ती बदामी रंगाची असते.
  1. आंब्याचा चा झाडाची पाने कोवळी असताना फिकट हिरव्या रंगाची असतात व ती मोठी झाल्यांनंतर गडद हिरव्या रंगाची होतात.
  1. हिंदू धर्मात या झाडाच्या पानांचा उपयोग अनेक धार्मिक विधी चा वेळी केला जातो.
  1. आंब्याचे झाड सरासरी उंचीने ३० ते ४० मीटर इतके असते.
  1. या झाडाच्या कोवळ्या पाने मधुमेहावर उपचार करण्यासाठी गुणकारी आहे.
  1. हिवाळ्यात वसंत ऋतूमध्ये या झाडावर फुले येतात व त्याचा सुगंध वातावरणात पसरून जातो.
  1. उन्हाळ्यात आंब्याच्या झाडावर फळे येतात आणि पावसाळ्यात या झाडाला योग्य प्रमाणात पाणी मिळाल्या मुळे या झाडाची भरपूर वाढ होते.
  1. या झाडावर हिरव्या रंगाचा आंबट फळ येतो ज्याला आंबा असे म्हणतात जो पिकल्यानन्तर गोड आणि पिवळ्या रंगाचा होतो.
  1. बांगलादेश मध्ये आंब्याचा झाडाला राष्ट्रीय झाड म्हणून स्थान दिले गेले आहे.

तर अशा प्रकारे 10 lines on mango tree in Marathi आम्ही आंब्या चा झाडाबद्दल ची माहिती १० ओळीत देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला लेख आवडला का हे आम्हाला कम्मेण्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला आम्ही दिलेला आहे लेख आवडला असेल तर याला आपल्या मित्रांना देखील पाठवा.

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment