10 lines on sant tukaram in Marathi मित्रहो आज आपण या लेखात संत तुकाराम वर 10 ओळी पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत होते आणि त्यांचा जन्म इसवी सन १६०७ रोजी महाराष्ट्रातील देहू येथे झाला.
संत तुकाराम वर 10 ओळी 10 lines on sant tukaram in Marathi (सेट १):
१) संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत होते.
२) संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले.
३) त्यांचा जन्म इसवी सन १६०७ रोजी महाराष्ट्रातील देहू येथे झाला.
४) संत तुकाराम यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा अंबिले होते तर आईचे नाव कनकाई हे होते.
५) तुकाराम महाराजांची लहानपणापासूनच विठ्ठलावर निस्सीम श्रद्धा होती.
६) संत तुकारामांनी भगवत गीतेचा अर्थ पटवून देणारा गीतगाथा हा ग्रंथ लिहिला.
७) या व्यतिरिक्त संत तुकाराम हे एक उत्तम कवी होते.
८) तुकाराम महाराजांनी जवळपास 4500 अभंग लिहिले.
९) तुकाराम महाराजांच्या मते जी व्यक्ती रंजले गांजलेल्यांना जवळ करते ती व्यक्ती संत म्हणून पात्र ठरते व त्यांच्या सेवेतच ईश्वरसेवा दडलेली असते.
१०) इसवी सन १६५० मध्ये तुकाराम महाराजांचे निर्वाण झाले.
संत तुकाराम वर 10 ओळी (सेट २):
१) संत तुकाराम हे एक श्रेष्ठ संत व उत्तम कवी होते.
२) त्यांचा जन्म महाराष्ट्रातील देहू या ठिकाणी इसवी सन १६०७ मध्ये झाला.
३) वारकरी संप्रदायामध्ये ते जगद्गुरु या नावाने प्रसिद्ध आहेत.
४) संत तुकाराम म्हणजे भागवत धर्माच्या मंदिराचा कळस असे समजले जाते.
५) तुकाराम महाराजांच्या पत्नीचे नाव आवळी हे होते.
६) वयाच्या सतराव्या वर्षी तुकाराम महाराज यांचे आई वडील वारले व त्यानंतर एकंदरीत कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली.
७) संत तुकारामांनी भगवत गीतेतीचा अर्थ सांगणारा गीतगाथा हा ग्रंथ लिहिला.
८) त्यांनी लिहिलेले अभंग विठ्ठल भक्तीचा महिमा सांगतात.
९) त्यांनी अंदाजे ४५०० इतके अभंग लिहिले.
१०) संत तुकाराम महाराजांचे निर्वाण हे सन सोळाशे पन्नास मध्ये झाले.
हे सुद्धा अवश्य वाचा: