10 lines on tiger in Marathi | 5 lines on tiger in Marathi

मित्रहो 10 lines on tiger in Marathi शोधत आहात? तर आम्ही या विषयावर हा लेख आहे जो तुम्हाला वाघांबद्दलची माहिती १० ओळीत सांगेल. वाघ हा जंगली प्राण्यांपैकी एक आहे. तर चला वाघाबद्दल भरपूर काही जाणून घेऊया.

10 lines on tiger in Marathi

10 lines on tiger in Marathi वाघा वर 10 ओळी

10 lines on tiger in Marathi वाघा वर 10 ओळी (१ सेट)

१. वाघ हा प्राणी जंगलात राहतो.

२. वाघाला दोन डोळे, एक शेपूट, नाक, चार पाय आणि दोन कान असते.

३. वाघ हा प्राणी मांसाहारी असल्यामुळे जंगलातील इतर प्राण्यांची शिकार करतो आणि त्यावर तो त्याचे उदरनिर्वाह करतो.

४. वाघ हा प्राणी दिवसभर झोपतो व रात्री जागा राहून प्राण्यांची शिकार करतो.

५. वाघाच्या ओरडण्याला गर्जना असे म्हंटले जाते.

६. वाघाच्या तोंडामध्ये एकूण ३० दात असतात त्यातील खालच्या जबड्यात दोन आणि वरच्या जबड्यात दोन असे चार टोकदार दात असतात ज्यांचा वापर करून वाघ शिकार करतो.

७. वाघ हा प्राणी बांगलादेश आणि भारत या दोन्ही देशांचा राष्ट्रीय प्राणी म्हणून प्रसिद्ध आहे.

८. वाघ जंगलात आणि प्राणिसंग्रलाया मध्ये दिसून येतात.

९. जंगलात राहणारे वाघ सुमारे २५ वर्षे जगतात त्याचप्रमाणे प्राणिसंग्रलायात राहणारे वाघ १८ ते २० वर्षे जगतात.

१०. जगात एकूण ३९०० इतकी वाघांची संख्या आहे.

10 lines on tiger in Marathi वाघा वर 10 ओळी (२ सेट)

१. वाघ जंगलात राहणार सस्तन प्राणी आहे.

२. वाघाचे हा प्राणी जंगलामध्ये गुहे मध्ये राहतो.

३. वाघ हा प्राणी वेगाने धावण्याबरोबर पाण्यात देखील पोहू शकतो.

४. वाघ चा रंग केसरी असतो व केसरी रंगावर त्यावर पट्टे असतात जे गडद काळ्या रंगाचे असतात तर काही ठिकाणी सफेद रंगाचे देखील वाघ आढळून येतात.

५. वाघ सुमारे ताशी ३० मीटर ते ४० मीटर वेगाने धावतात.

६. वाघ हा प्राणी झेब्रा, शेळी, म्हैस या सारख्या प्राण्यांची शिकार करून आपले उदरनिर्वाह करतो..

७. वाघ प्रजातील मादीला वाघीण असे म्हणतात आणि वाघाच्या पिलाला छावा असे म्हणतात.

८.वाघाच्या मजबूत पायाला टोकदार अशी नखे असतात ज्यांचा वापर शिकारी चा वेळी करतो.

९. जगातील एकूण वाघांपैकी ५०% वाघ हे भारतात आहेत.

१०. भारत देशामध्ये दर वर्षाला २९ जुलै दिवशी जागतिक वाघ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment