10 lines on rose in Marathi मित्रहो आज आपण या लेखात गुलाब वर 10 ओळी पाहणार आहोत. गुलाबाचे फुल हे मुख्यतः लाल, गुलाबी, पिवळ्या, पांढर्या रंगामध्ये आढळून येते. तर चला तर मग याबद्दल अधिक जाणून घेऊया.

गुलाब वर 10 ओळी 10 lines on rose in Marathi
गुलाब वर 10 ओळी (सेट १)
१) गुलाब हे फूल जगभरात विविध प्रजातींमध्ये आढळून येते.
२) गुलाबाचे फुल हे मुख्यतः लाल, गुलाबी, पिवळ्या, पांढर्या रंगामध्ये आढळून येते.
३) गुलाबाचे फुल आकर्षक असते व त्याचा सुगंध खूप छान असतो.
४) गुलाबाच्या फांद्यांवर व देठांवर टोकदार काटे असतात.
५) गुलाबाच्या फुलांचा व पाकळ्यांचा सजावटीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
६) गुलाबाचे फुल वर्षभर सर्व सीजनमध्ये आढळून येते.
७) गुलाबाच्या फुलांचा औषधांमध्येही वापर केला जातो व यापासून तयार केलेले गुलाब पाणी डोळ्यांना थंडावा देतात.
८) जगभरात गुलाबाच्या शंभराहून अधिक प्रजाती अस्तित्वात आहेत.
९) गुलाबाची झाडे ही कमी उंचीची असून ती झुडपाच्या स्वरूपात दिसून येतात.
१०) दरवर्षी 12 फेब्रुवारी हा दिवस गुलाब दिवस म्हणून साजरा केला जातो.
गुलाब वर 10 ओळी (सेट २)
१) गुलाबाला फुलांचा राजा असेही संबोधले जाते.
२) जगभरात अनेकजण विविध प्रजातीच्या गुलाबाची झाडे कुंडीमध्ये तसेच बागेत लावणे पसंत करतात.
३) लाल रंगाची गुलाबाची फुले ही सर्वत्र आढळून येणारी प्रजाती आहे.
४) पूजेमध्ये तसेच लग्न समारंभामध्ये गुलाबांच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
५) गुलकंद हा पदार्थ गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून बनवला जातो.
६) गुलाबांच्या फुलांचा वापर सुगंधी द्रव्य बनवण्यासाठी देखील केला जातो तसेच गुलाबाच्या फुलांपासून तयार केलेल्या गुलाब पाण्याचा वापर सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.
७) गुलाबाच्या फुलाच्या रंगानुसार व आकारानुसार जगभरात या फुलाच्या 100 हून अधिक प्रजाती अस्तित्वात आहेत.
८) गुलाबाची झाडे हे तोकड्या आकाराची असतात व त्याच्या फांद्यांवर तसेच देठाजवळ टोकदार काटे आढळून येतात.
९) दरवर्षी 12 फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र गुलाब दिवस म्हणून साजरा केला जातो.
१०) भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे गुलाबाचे फुल त्यांच्याजवळ ठेवायचे.